Breaking News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

Deputy Chief Minister Eknath Shinde felicitates newly elected corporators, Zilla Parishad and Panchayat Samiti members

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १८ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सायं.०५:३० वाजता गांधी मैदान, सातारा येथे नवनिर्वाचित नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य यांचा यथोचित सत्कार सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे, तसेच यावेळी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई यांनी प्रसार माध्यमांना दिली.

No comments