Breaking News

प्रवीण काकडे यांचा पुन्हा स्वगृही ; भाजपात स्वागत

Praveen Kakade returns home; Welcomed to BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.13 - प्रवीण काकडे उर्फ बारीकराव यांनी राजे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता, प्रथमपासूनच मी रंजीत दादा बरोबर होतो आणि शेवटपर्यंत रणजीत दादा बरोबरच राहील असे म्हणत प्रवीण काकडे उर्फ बारीकराव यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपात प्रवेश केला याप्रसंगी माजी खासदार रंजीत यांना एक निंबाळकर यांनी प्रवीण काकडे यांचे स्वागत केले यावेळी आमदार सचिन पाटील, जयकुमार शिंदे, सचिन अहिवळे, सनी अहिवळे, महेश जगताप, अविनाश सरतापे, विशाल राहिगुडे, आशुतोष थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा लोकसभा जशी ताकतीने लढवली तशीच नगरपालिका निवडणूकही ताकतीने लढू व विजय मिळवू असा विश्वास प्रवीण काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments