खासदार गटाचे कट्टर प्रवीण काकडे यांचा शिवसेनेत प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - खासदार गटाचे कट्टर समर्थक प्रवीण काकडे उर्फ बारीकराव यांनी राजे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला, याप्रसंगी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रभाग दोन मधील शिवसेनेचे उमेदवार ॲड. अनिकेत अहिवळे, जयकुमार रणदिवे, ॲड शाम अहिवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments