Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य, नगरसेवकासह अनेक मान्यवरांचा भाजपात प्रवेश

 Many dignitaries including NCP corporator joined BJP

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकासह अनेक मान्यवरांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आज माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचे सुपुत्र रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक अजय माळवे, राजे गटाचे कट्टर समर्थक व माजी नगरसेविका वैशाली अहिवळे यांचे पती सुधीर अहिवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर माजी प्रवक्ता संदीप लोंढे, संजय सोडमिसे, संजय कापसे, सागर कांबळे यांच्यासह अनेक जणांनी भाजपात प्रवेश केला.

No comments