Breaking News

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त फलटण आगारात अभिवादन


Greetings to Krantisurya Mahatma Jyotiba Phule on the occasion of his birth anniversary at Phaltan depot

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ -  राज्य परिवहन एस. टी. फलटण आगारात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    याप्रसंगी प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक रामभाऊ कदम,माऊली कदम, राजाभाऊ तरटे, एस .टी. सोसायटीचे चेअरमन सच्चिदानंद शेलार, श्रीपाल जैन,नितीन फडतरे, सचिन नलवडे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments