Breaking News

सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

Crowd and Arms banned order issued in Satara district

    सातारा दि. 11 : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन क्षेत्र, धार्मिक  स्थळे, लग्न, आरक्षण, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, एस.टी. संप यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) अनव्ये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 12 फेब्रुवारी 2022 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि. 17 फेब्रुवारी 2022 चे 24.00 वा. पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

No comments