फलटण तालुक्यात 53 कोरोना बाधित रुग्ण
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 3 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 20 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 33 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे.
आज दि. 3 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 53 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 46 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 5, आदर्की बु 4, वाठार निंबाळकर 4, चौधरवाडी 3, घाडगेमळा 1, खटकेवस्ती 1, शिंदेमाळ 1, गिरवी 2, पाडेगाव 2, राजुरी 1, सोमंथळी 1, उपळवे 1, तांबवे 1, जाधववाडी 2, आसु 1, ठाकुरकी 1, कुरवली बु 1, मठाचीवाडी 1, हणमंतवाडी 2, पवारवाडी 2, राजाळे 1, सांगवी 1, वाजेगाव 1, वडजल 1, चव्हाणवाडी 1, खंडोबाचीवाडी तालुका बारामती 1, धर्मपुरी तालुका माळशिरस 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments