Breaking News

फलटण तालुक्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 15 corona positive 

गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 14 फेब्रुवारी 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 14 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 15 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 8 व्यक्ती तर ग्रामीण भागात 7 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 8 कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये फलटण 6, रविवार पेठ 1, मलटण 1 व्यक्तींच्या  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ग्रामीण भागात 7 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये  राजुरी 1,  कोळकी 3, गिरवी नाका 1, जाधववाडी 1, रेवडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments