Corona virus Satara District updates : 15 corona positive
सातारा दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 108 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा7,गोडोली1, वेणेगाव 1,तामजुईनगर1,सदरबाझार4,कोंडवे 1,मालगाव 1,लिंब3,खोजेवाडी 8,माहुली1,कोडोली 1,गोडोली 1,संगम माहुली 1, नागठाणे1,
कराड तालुक्यातील कराड1,नारायणवाडी 1,
वाई तालुक्यातील वाई 2,रामडोहआळी 3,भुईज1,बावधन1,
फलटण तालुक्यातील फलटण 6, राजुरी 1,लोणंद 2, रविवार पेठ 1,मलटण1,कोळकी 3,गिरवी नाका 1, जाधववाडी1,रेंवडी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 4,पळसगाव1, गोरेगाव,1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, धामणेर 2, शिवाजीनगर 1
माण तालुक्यातील*बिदाल 1,दहिवडी 4,शेवरी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर2, पाचगणी 1,
खंडाळा तालुक्यातील अहिरे1,शिरवळ1,तांबेनगर1,
पाटण तालुक्यातील पाटण 2,गव्हाणवाडी 1,
इतर 4,वाघोशी 2,साई हॉटेल1,महाबळेश्वरवाडी 1,घाडगेमाळा2,
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1, पुरंदर1,लातूर1,
कोरोना बाधिताचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये लिंब ता. सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देवडी ता.माण येथील 78 वर्षीय पुरुष अशा एकूण2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण बाधित -57472
घरी सोडण्यात आलेले -54693
मृत्यू -1839
उपचारार्थ रुग्ण-940
No comments