फलटण तालुक्यात 42 कोरोना पॉझिटिव्ह : शहरात 8 तर ग्रामीण भागात 34 रुग्ण
Corona virus phaltan updates : 42 corona positive
फलटण दि. 2 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 2 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 42 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 8 व्यक्ती तर ग्रामीण भागात 34 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 8 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये रविवार पेठ फलटण 1, गोळीबार मैदान फलटण 1, जिंती नाका 1, व फलटण असा पत्ता दिलेल्या 5 व्यक्तींच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 34 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये तरडगाव 7, साखरवाडी 6,पवारवाडी 4, राजुरी 1, नाईकबोमवाडी 1, जाधववाडी 1, वडले 2, विडणी 1, सुरवडी 1, शिंदेवाडी 1, सासवड 1, पिंपरद 1, ताथवडा 2, बीरदेवनगर, जाधववाडी 1, खामगाव 1, होळ 1, निंभोरे 1, सोमंथळी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
No comments