Breaking News

सातारा जिल्ह्यात 144 कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  5 died and 144 corona positive

         सातारा दि.2 -: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 144 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 2, कोडोली 1, दौलतनगर 1,  अहिरे 1, हुमगाव 1, न्हावी बु 1, राहटणी 1, शिवथर 6, नेले 2, मालगाव 1, यादोगोपाळ पेठ 1, सैदापूर 1, चिंदणनगर 1,  

कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 2, राजमाची 1, उंडाळे 1, मलकापूर 1,

पाटण तालुक्यातील मद्रुळ कोळे 1, भोसगाव 1, कुंभारगाव 2, मल्हार पेठ 1,

फलटण तालुक्यातील फलटण 5, तरडगाव 7, रविवार पेठ फलटण 1, राजुरी 1, गोळीबार मैदान फलटण 1, नाईकबोमवाडी 1, जाधववाडी 1, जिंती नाका 1, पवारवाडी 4, वडले 2, विडणी 1, सुरवडी 1, शिंदेवाडी 1, सासवड 1, पिंपरद 1, ताथवडा 2, साखरवाडी 6, बीरदेवनगर 1,खामगाव 1, होळ 1, निंभोरे 1, सोमंथळी 1,

खटाव तालुक्यातील खटाव 4,निमसोड 6, मायणी 2,वडूज 7, औंध 1, पोपालकरवाडी 1,मार्डी 1,  

माण  तालुक्यातील नरवणे 1, तडवळे 2,  मलवडी 1,पांडे 1, म्हसवड 5,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, शिरंबे 1,  

जावली तालुक्यातील वारोशी 2,

वाई तालुक्यातील आसले 1,  धर्मपुरी 1, खेड 1, दासवडी 1, दत्तनगर वाई 1,  

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3,

इतर 5, खराडेवाडी 2, सरजापुर 1, धामणी 5

बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2,

  5 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये माजगाव ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये धुळदेव ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, ललगुण ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, महिमानगड ता. माण येथील 85 वर्षीय पुरुष, आझाद नगर ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष  एकूण 5  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने -250178

एकूण बाधित -51369  

घरी सोडण्यात आलेले -48693  

मृत्यू -1724

उपचारार्थ रुग्ण-952

No comments