पहा! ड्रोन कॅमेऱ्यातून बाणगंगेचा पूर
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 15 ऑक्टोबर 2020) - दिनांक 14 ऑक्टोबर रोजी फलटण तालुक्यात व बाणगंगा नदी परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला आला आहे. हौशी छायाचित्रकारांने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बाणगंगा नदीला आलेल्या पुराचे चित्रीकरण केले आहे. सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ते आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.


No comments