फलटणच्या बाणगंगेला पूर : नदीकडेच्या घरांमध्ये पाणी
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 15 ऑक्टोबर 2020) - काल पडलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे फलटणच्या बाणगंगा नदीला पुर आला आहे. दरम्यान रात्री शुक्रवार पेठ, शनिनगर या परिसरातील नदी किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांच्या परिसरात व घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झालेले आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरलेले समजताच प्रभागातील नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ. प्रगती कापसे यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. सविस्तर वृत्त लवकर.

No comments