Breaking News

व्यवस्थित मास्क घालण्याचे अभिनेता सुबोध भावे यांचे आवाहन

 

   फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) 13 ऑक्टोबर 2020 - कोविड १९ त्रिसूत्रीची जनजागृती मोहीम सुरु असताना प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी कोरोना सुरक्षिततेसाठी व्यवस्थित मास्क घाला, हात धुवा-निर्जंतुकीकरणाचा वापर करा आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा, असे आवाहन केले आहे.
  


No comments