मलठण येथे अथर्वशीर्ष पठण संपन्न

व्यासपीठावर ह. भ. प. पुष्पाताई कदम यांनी सेवा केली, या वेळी आरती नगर परिषद चे गटनेते अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ. विजयाताई जाधव यांचे हस्ते झाली. या वेळी ह. भ. प. केशवराव जाधव महाराज, देशपांडे सर, दादा भोसले, नाना शिंदे, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, राजेंद्र नागटिळे, मोहिते सर,नगरसेविका सौ. मीना नेवसे, आबा नेवसे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments