कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे पुन्हा राजे गटात
Kolki Gram Panchayat member Ganesh Dinkar Shinde is back in the Raje group
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ सप्टेंबर २०२५ - कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांची राजे गटात घर वापसी झाली असून, भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे गटात प्रवेश केला.
याप्रसंगी डॉ. बाळासाहेब शेंडे, श्री दत्तोपंत शिंदे, श्री राजेंद्र नाळे विविध कार्यकारी सोसायटी कोळकीचे चेअरमन उपसरपंच डॉ.अशोक नाळे. सरपंच विक्रमभैय्या पखाले, अनिल कोरडे, दत्तात्रय नाळे, नवनाथ दंडिले, व कोळकीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments