फलटण येथे १ ऑक्टोबर रोजी सामूहिक कुमारिका पूजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ सप्टेंबर २०२५ - माऊली फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी नवरात्र उत्सवानिमित्त सामूहिक कुमारिका पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, यामध्ये जुने गावठाण भागातील कुमारीकांचे पूजन विधी संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर उपस्थित राहणार असून, लोप पावती चाललेल्या संस्कृतीचे जतन करणे हा उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शाह यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे.
No comments