श्रीवास्तव सरांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ मे - मुधोजी महाविद्यालय, फलटण'चे माजी हिंदी विभाग प्रमुख तेजबहाद्दूर शंकरलाल श्रीवास्तव (सर) यांचे आज रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments