Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्वागत

Chief Minister Devendra Fadnavis was welcomed by Guardian Minister Shambhuraj Desai.

    सातारा दि.४ (जि.मा.का) महाबळेश्वर येथे होत असलेल्या महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची भेट देऊन, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील सातारची खास ओळख असणाऱ्या कंदी पेढे देऊन स्वागत केले.

    यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.

No comments