Breaking News

कु.रुचिता कदम हिची शिवाजी विद्यापीठ जलतरण संघामध्ये निवड

Selection of Ms. Ruchita Kadam in Shivaji University Swimming Team

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - मुधोजी महाविद्यालयाची जलतरण खेळाडू कु.रुचिता कदम हिची शिवाजी विद्यापीठ जलतरण संघामध्ये निवड झाली. दक्षिण पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा ह्या एस.आर. एम.विद्यापीठ,चेन्नई या ठिकाणी होणार आहेत.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नियमक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments