Breaking News

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ९ वाजता अभिवादन

Greetings at 9 o'clock on the occasion of the memorial day of Krantisurya Mahatma Jyotiba Phule

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या मंगळवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता फलटण शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक येथे अभिवादन करण्यासाठी शहर व तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments