Breaking News

सातारा येथे 7 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

Democracy Day on February 7 in Satara

    सातारा  :  माहे फेब्रुवारी 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी  कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 12.30 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली. 

No comments