Breaking News

फलटण तालुक्यात 149 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 50, कोळकी 19

Corona virus Phaltan updates :  149 corona positive

     फलटण दि. 21 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 20 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 128 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 50  रुग्ण तर ग्रामीण भागात 99 रुग्ण सापडले आहेत. तर तालुक्यात कोळकी येथे 19 बाधित रुग्ण सापडले आहेत.   

     दि. 20 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 149 बाधित आहेत. 149 बाधित चाचण्यांमध्ये 52 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 97 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 50 तर ग्रामीण भागात 99 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 19,  फरांदवाडी 8, धुळदेव 4,  ठाकूरकी 5,  काळज 3, कोरेगाव 1, कुसुर 1, हिंगणगाव 2, शिंदेमाळ 1, विडणी 2,  निंभोरे 1,  गिरवी 3,  राजाळे 2, सरडे 3, सुरवडी 1, वाठार निंबाळकर 2, तांबवे 1, गोखळी 1,  खराडेवाडी 1,  खडकी 1, ढवळेवाडी 1, बरड 1, कांबळेश्वर 1, कुरवली खुर्द 1,  पिंपरद 1,  शिंदेवाडी 1, विंचुर्णी 1, निंबळक 1, फडतरवाडी 1, साखरवाडी 3, सांगवी 1, सासवड 2, सोमंथळी 1, सालपे 1,  सस्तेवाडी 2, दुधेबावी 1, चौधरवाडी 1, जाधववाडी 5, नांदल 1, आळजापुर 1, आदर्की खुर्द 1,आदर्की बुद्रुक 1, गुणवरे 2, लोणंद तालुका खंडाळा 2, मांजर्डे तालुका तासगाव 1, राजापूर तालुका खटाव 1, चाळीसगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments