Breaking News

हळद उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत लाभ

Benefits to Turmeric Growers under National Agricultural Development Plan

    सातारा  (जिमाका): सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा व कराड या तालुक्यांतील शेतकऱ्यांना हळद कुकर,हळद पॉलिशर या बाबींसाठी लाभ दिला जाणार असुन त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2022 अखेर असुन अधिक माहितीसाठी नजिकच्या  तालुका  कृषि  अधिकारी  कार्यालयाशी  संपर्क  साधावा. व जास्तीत  जास्त  शेतकऱ्यांनी  अर्ज सादर करावेत.योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी  गुरुदत्त काळे यांनी केले आहे.  

No comments