Breaking News

फलटण तालुक्यात 27 कोरोना पॉझिटीव्ह

27 corona affected in phaltan taluka city 8 rural 19

    फलटण दि. 8 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 7 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 27 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 8 रुग्ण तर ग्रामीण भागात 19  रुग्ण सापडले आहेत. 

      काल  दि. 7 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 27 बाधित आहेत. 27 बाधित चाचण्यांमध्ये 16 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 11 नागरिकाची आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 8 तर ग्रामीण भागात 29 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात बोडकेवाडी 1, दुधेबावी 2, कोळकी 1 आदर्की खुर्द 1,  जिंती 3, नांदल 1, निर्गुडी 1,  साखरवाडी 2, फडतरवाडी 1, जाधववाडी 1, मिरढे 1,  कुसुर 1, शेरेचीवाडी 1,  पुणे सदाशिव पेठ 1,मिर्झापूर 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments