Breaking News

फलटण तालुक्यात 24 कोरोना पॉझिटीव्ह

24 corona positive in Phaltan taluka

     फलटण दि. 9 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -    दि. 8 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5 रुग्ण तर ग्रामीण भागात 19  रुग्ण सापडले आहेत. 

     दि. 8 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 24 बाधित आहेत. 24 बाधित चाचण्यांमध्ये 10 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 14 नागरिकाची आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 19 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात राजाळे 1, कोरेगाव 1, विडणी 2, निरगुडी 1, खामगाव 2, साखरवाडी 2, कोळकी 1, हिंगणगाव 1, वेळोशी 2, झिरपवाडी 1, दुधेबावी 1, सांगवी 1, निंभोरे 1, वाघोली ता. कोरेगाव 1, देउर ता. कोरेगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments