Breaking News

फलटण तालुक्यात 42 कोरोना बाधित

Corona virus Phaltan updates :  42 corona positive

    फलटण दि. 11 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 35 रुग्ण सापडले आहेत.  

      काल  दि. 10 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 42 बाधित आहेत. 42 बाधित चाचण्यांमध्ये 17 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 25 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात बरड 1, कोळकी 3, हिंगणगाव 1, राजुरी 2, साखरवाडी 1, सांगवी 1, सासवड 1, सोमंथळी 3, सोनवडी बुद्रुक 1, सस्तेवाडी 1, उपळवे 1, जाधववाडी 1, आसू 3, गोखळी 1, खटकेवस्ती 1, नांदल 1, मुरूम 1, चौधरवाडी 3, वाखरी 2, निंबळक 2, वाठार निंबाळकर 1, राजाळे 1, पांगरी 1, अंथुरने 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments