फलटण तालुक्यात 77 कोरोना बाधित ; सर्वाधिक पिंप्रद 6
फलटण दि. 9 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 77 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात 71 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक पिंप्रद येथे 6 तर त्या खालोखाल कोळकी येथे 5 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 77 बाधित आहेत. 77 बाधित चाचण्यांमध्ये 35 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 42 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 71 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात पिंप्रद 6, कोळकी 5, तरडगाव 4, मिरढे 3, बरड 2, गुणवरे 1, साखरवाडी 2, वडले 2, वीडणी 1, अलगुडे वाडी 1, ढवळ 1, भाडली 1, ताथवडा 1, सोनवडी बुद्रुक 2, शिंदेवाडी 1, हनुमंतवाडी 1, धुळदेव 3, गिरवी 3, चौधरवाडी 2, कुरवली खुर्द 1, लोणंद 4, दहिवडी 2, मिरेवाडी 2, सांगवी 2, राजाळे 2, शेरेचीवाडी 1, मुंजवडी 3, वाठार निंबाळकर 1, आसु 4, झडकबाईचीवाडी 1, साठे 1, टाकळवाडा 1, टाकूबाईचीवाडी 1, जाधववाडी 1, खुंटे 1, सरडे 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments