फलटण तालुक्यात 33 कोरोना बाधित ; शहर 6
फलटण दि. 24 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 33 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात 27 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 33 बाधित आहेत. 33 बाधित चाचण्यांमध्ये 14 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 19 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 27 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खुंटे 1, खटकेवस्ती 1, बरड 1, कापशी 1, मलवडी 1, विडणी 2, निरगुडी 1, गिरवी 1, शेरेचीवाडी 1, सांगवी 1, जाधववाडी 3, आसू 2, गुणवरे 1, वावरहिरे तालुका माण 1, वडगाव निंबाळकर तालुका बारामती 1, मोटेवाडी 1, बिबी 1, हिंगणगाव 1, निंबळक 1, साखरवाडी 1, जावली 1, आंदरुड 1, दहिवडी तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments