Breaking News

एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती स्पर्धेत सुजल जगताप, वृषाली सूर्यवंशी यांचे यश

Sujal Jagtap and Vrushali Suryavanshi's success in the N.M.M.S. scholarship competition

    कोळकी  (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेमध्ये फलटण येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल मधील सुजल प्रकाश जगताप व वृषाली प्रकाश सूर्यवंशी या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे .

    यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले ,सचिव सौ. मधुबाला भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, प्राचार्य राजेंद्र रेपाळ ,आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक कैलास घाटगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

No comments