इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन
मुंबई - : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते युवा कलाकार पवनदीप राजनला राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.
या स्पर्धेतील प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचेदेखील राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले व दोन्ही कलाकारांना भावी सांगितिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली
No comments