फलटण तालुक्यात 93 कोरोना बाधित ; सर्वाधिक चौधरवाडी, मुळीकवाडी 6
फलटण दि. 29 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 93 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9 रुग्ण तर ग्रामीण भागात 84 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक चौधरवाडी व मुळीकवाडी प्रत्येकी 6 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 93 बाधित आहेत. 93बाधित चाचण्यांमध्ये 30 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 63 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 84 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात चौधरवाडी 6, मुळीकवाडी 6, खामगाव 1, ढवळेवाडी 2, ठाकूरकी 3, कोळकी 5, कुरवली बुद्रुक 3, मठाचीवाडी 1, मुंजवडी 1, हिंगणगाव 1, विडणी 1, निरगुडी 2, पाडेगाव 3, राजुरी 2, सोनगाव 3, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 1, जाधववाडी 2, नांदल 1, नाईकबोमवाडी 1, अकलूज 1, खराडेवाडी 4, खुंटे 1, बरड 2, बोडकेवाडी 2, कांबळेश्वर 1, कुरवली खुर्द 2, मानेवाडी 2, मुरूम 1, पिंप्रद 1, शिंदेनगर 2, गिरवी 1, राजाळे 1, साखरवाडी 1, सांगवी 2, सासवड 2, सुरवडी 1, डोंबाळवाडी 1, वडजल 2, गोखळी 1, गोळेगाव 1, लोणंद 1, काटेवाडी तालुका बारामती 1, मुरूम तालुका बारामती 1, तोंडले ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments