सातारा जिल्ह्यात 5107 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
5107 corona patients discharged today in Satara district
सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 5107 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -810445
*एकूण बाधित - 169314
*घरी सोडण्यात आलेले -148052
*मृत्यू -3730
*उपचारार्थ रुग्ण-17529

No comments