Breaking News

मराठा समाजातील मुलांना SEBC अंतर्गत दाखले द्यायला सुरवात - प्रांताधिकारी सचिन ढोले

Start giving certificates under SEBC to Maratha community children

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ -  मराठा समाजातील मुलांना SEBC अंतर्गत दाखले द्यायला सुरवात केली असल्याची माहिती फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. 

    जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलिअर (Non Creamy layer) असे दोन्ही दाखले परिशिष्ट अ मधून दिले जातील असे सांगतानाच येणाऱ्या पोलिस भरती परीक्षेत कुणालाही अडचण येणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

No comments