पालकमंत्री बाळासाहेब पाटील सातारा दौऱ्यावर
सातारा दि. 27 (जिमाका) : राज्याचे सहकार,पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी सायं. 7 वा. पुणे येथून जिल्हा परिषद सातारा येथे आगमन व राखीव. सायं. 7 वा. मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना राबविणेकामी बैठक (स्थळ : स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हॉल, जिल्हा परिषद सातारा). सोयीनुसार जिल्हा परिषद सातारा येथून कराडकडे प्रयाण. कराड येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम.
No comments