Breaking News

सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे सातारा दौऱ्यावर

Public Health Minister Rajesh Tope on a visit to Satara
    सातारा दि. 27 (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे  हे शुक्रवार दि. 28 मे रोजी सातारा जिल्ह्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.

      शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी सायं. 6 वा. पुणे येथुन शासकीय विश्रामगृह सातारा येथे आगमन व राखीव. सायं. 7 वा. मा. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना कामी आढावा बैठक (स्थळ: स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह, जिल्हा परिषद सातारा ). रात्री 9.10 वा. शासकीय वाहनाने सातारा येथून पुणेकडे प्रयाण.                                                

No comments