Breaking News

फलटण तालुक्यात 3 तर जिल्ह्यात 62 कोरोनाबाधित

Corona virus Satara District updates : 62 corona positive

         सातारा दि. 10 -: काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 3 तर जिल्ह्यात  62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 2, पीरवाडी 1, शनिवार पेठ1, विसावा नाका1,एम.आय डीसी1, खेजेवाडी 7,सदरबाजार 1, भुईज1,पिंपरी1,खिंडवाडी1,महागाव1,वडूथ1,मोरे कॉलनी 1,मंगळवार पेठ1,

वाई तालुक्यातील बावधन 2, रविवार पेठ1,  

पाटण तालुक्यातील घनवटवाडी 1,नावडी1,मारुल हवेली 1,मरळी 2,गव्हाण1,

फलटण तालुक्यातील मिरढे 1,मलटण1, जाधववाडी1,

जावली तालुक्यातील सोनगाव 1,

खटाव तालुक्यातील  निढळ 2,राजाकुर्ले 1,निमसोड1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव3, लासुर्णे 1, , 

माण तालुक्यातील  म्हसवड 1, दहिवडी 10, गोंदवले बु.2,

इतर 4, कुभरोशी 1,म्हवशी 1,जलगेवाडी 1,

एकूण नमुने -322928

एकूण बाधित -57113

घरी सोडण्यात आलेले -54454 

मृत्यू -1831 

उपचारार्थ रुग्ण-828

No comments