Breaking News

फलटण तालुक्यात 8 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 8 corona positive 

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 22 फेब्रुवारी 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 22 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 5 व्यक्ती तर ग्रामीण भागात 3 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 5 कोरोना पॉझिटिव्ह

        यामध्ये फलटण 2, लक्ष्मीनगर 1, सगुनामाता नगर 2 व्यक्तींच्या  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ग्रामीण भागात 3 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये  तांबवे 1, निंभोरे 1,   राजुरी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments