Breaking News

सातारा जिल्ह्यात 95 कोरोनाबाधित ;1 बाधिताचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 95 corona positive
         सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 4, खोजेवाडी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, लिंब 4, 
कराड तालुक्यातील मसूर 1
वाई तालुक्यातील बावधन 3
फलटण तालुक्यातील फलटण 2, तांबवे 1, निंभोरे 1,  लक्ष्मीनगर 1, राजुरी 1, सगुनामाता नगर 2
खटाव तालुक्यातील नांदवळ 1, मांडवे 1, कातरखटाव 4, येराळवाडी 2, सिद्धेश्वर कुरोली 1,  नांदोशी 1, औंध 1, नेर 1, काटकरवाडी 1, फडतरवाडी 1, मायणी 1, अंबवडे 1,  
माण तालुक्यातील पवारवाडी 1, पिसाळवाडी 2, म्हसवड 1, दहिवडी 7, तुपेवाडी 2, भोवडी 1, बोडके 1, वावरहिरे 1, नरवणे 1, 
कोरेगाव तालुक्यातील न्हावी बु 1, कोरेगाव 5, ओगलेवाडी 1, आसनगाव 3, रणशिंगवाडी 1, वाठार स्टेशन 3, 
खंडाळा तालुक्यातील लोणंद 5,  शिरवळ 3, पळशी 1, खंडाळा 4, विंग 2, 
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, ताईघाट 1, 
जावली तालुक्यातील गणेशवाडी 1, कारंडी 1, महीगाव 1,  
  इतर हुबरणे 1,
बाहेरील जिल्हृयातील पुणे 1,
1 बाधिताचा मृत्यु
                जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पाडेगाव ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -338585
*एकूण बाधित -58031  
*घरी सोडण्यात आलेले -55097  
*मृत्यू -1848 
*उपचारार्थ रुग्ण-1086

No comments