‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
Recruitment for various 95 posts in CCI
‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
Recruitment for various 95 posts in CCI
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)
एकूण जागा – ५
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता – एमबीए (ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)
एकूण जागा – ६
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता – सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव – ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा – ५०
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव - ज्युनिअर असिस्टंट (जनरल)
एकूण जागा – २०
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)
एकूण जागा – १४
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – दि. ७ जाने. २०२१
अधिक माहितीसाठी – https://www.cotcorp.org.in
No comments