Breaking News

सातारा जिल्ह्यात 67 कोरोना बाधित

Corona virus Satara District updates :  67 corona positive

         सातारा दि.23 -: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 3, संगमनगर 1, वाढे 1, नहालेवाडी 1, अतित 1, विरकरवाडी 1, गोडोली 1, वाढेश्वर नगर 1.

कराड तालुक्यातील विद्यानगर 1, मुंढे 1.

फलटण तालुक्यातील मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ, धनगरवाडा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, फरांदवाडी 2, ताथवडा 1, आदर्की खु 1, संगमवाडी 1, साखरवाडी 1, झणझणे 1.

खटाव तालुक्यातील खटाव 3, वडूज 1, चोरडे 1.

 माण  तालुक्यातील म्हसवड 4, गोंदावले बु 1, लोधावडे 1, मलवडी 2, कापुसवाडी 1.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 1.

पाटण तालुक्यातील पाटण 1.

जावली तालुक्यातील बामणोली 2, कुडाळ 3.

वाई तालुक्यातील आसले 1, गंगापूरी 1, खडकी 1, गुळुंब 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, वेंगळे 1, पाचगणी 1.

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 1, शिरवळ 9.

इतर दौलतनगरी 1.

इतर जिल्ह्यातील आटपाडी 1.

एकूण नमुने - 277289

एकूण बाधित -54267  

घरी सोडण्यात आलेले - 51227  

मृत्यू -1794

उपचारार्थ रुग्ण- 1246

No comments