Breaking News

सातारा जिल्ह्यात 61 कोरोना बाधित

Corona virus Satara District updates :  61 corona positive

 सातारा दि.24  : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 61 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1, गोडोली 1, संगमनगर 1

कराड तालुक्यातील कराड 2,आगाशिवनगर 2, खुबी 1,मलकापूर 1,

फलटण तालुक्यातील संगमवाडी 1, मिर्ढे 1, मुरुम 1, सर्कल 1, सासवड 1, तरडगाव 1, तांबवे 3,

खटाव तालुक्यातील वडूज 2, वाडी 2,

माण  तालुक्यातील म्हसवड 7, भक्ती 1, दिवड 1, हेळवाक 1, विरकवाडी 1,

कोरेगाव तालुक्यातील आर्वी 1, फडतरवाडी 4,

पाटण तालुक्यातील कार्टे 1, मल्हार पेठ 1,

जावली तालुक्यातील जावली 1, म्हसवे 1,

वाई तालुक्यातील पाचवड 1, आसले 1, देगाव 1, भुईंज 1, वाई 1, जांभ 2,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 5, पारगाव 1, बावडा 1,

 इतर जिल्ह्यातील कडेगाव 1,

*एकूण नमुने -278614

*एकूण बाधित -54328 

*घरी सोडण्यात आलेले -51400 

*मृत्यू -1794

*उपचारार्थ रुग्ण-1134

No comments