फलटण तालुक्यात आज 21 कोरोना पॉझिटिव्ह
Corona virus phaltan updates : 21 corona positive
फलटण दि. 22 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 22 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 21 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 19 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 2 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये लक्ष्मीनगर 2 व्यक्तींच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 19 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये राजुरी 5, साखरवाडी 4, गारपीरवाडी 1, अंदरुड 2, मुरुम 1, हिंगणगाव 1, कोळकी 2, तडवळे 1, धुळदेव 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.


No comments