Breaking News

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 5.73 मि.मी. पाऊस

          सातारा, दि. 16  :  जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत  सरासरी 5.73 इतक्या  पावसाची नोंद झाली आहे. 

        जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 7.48  मि. मी., जावली- 5.03  मि.मी. पाटण- 6.55 मि.मी., कराड- 5.54 मि.मी., कोरेगाव- 5.33 मि.मी., खटाव-1.81 मि.मी., माण- 1.00 मि.मी., फलटण- 2.11 मि.मी., खंडाळा- 5.30 मि.मी., वाई – 8.29 मि.मी., महाबळेश्वर-22.08.

No comments