Corona virus satara updates : 22 died and 312 corona positive
सातारा दि.6 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 312 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 22 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 13, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 4, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 3, बुधवार पेठ 1, करंजे 8, शाहुपुरी 7, शाहुनगर 2, सदरबझार 10, ठक्कर सिटी सातारा 1, खेड 2, देगाव 1, गोळीबार मैदान सातारा 1, गोडोली 10, कोडोली 3, कारंडवाडी 1, अतित 1, पंताचा गोट 2, भाटमरळी 1, पिरवाडी 2, वाढे 1, राजगुरु नगर 1, सैदापूर 2, व्यंकटपुरा पेठ 1, कोंढवे 3, बसाप्पाचीवाडी 1, भवानी पेठ सातारा 2, पाटखळ 2, जुनी एमआयडीसी रोड सातारा 1, कल्याणीनगर सातारा 1, गेंडामाळ 1, तामाजाईनगर 2, मल्हार पेठ सातारा 1, खिंडवाडी 1, देगाव फाटा 1,
कराड तालुक्यातील कराड 9, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 3, कोयना वसाहत 1,सैदापूर 1, बनवडी 1, विद्यानगर 2, ओगलेवाडी 1, मलकापूर 3, आटके 2, काले 10, गोळेश्वर 4, वडगाव 1, केसे 1, इंदोली 1, घोनशी 1, कुंभारगाव 2, काडेगाव 1, शेरे 2, उंब्रज 1, किर्पे 1, कार्वे नाका 1, वनवासमाची 1, कालेगाव 1, शेनोली 1, रेठरे 3, कोळेवाडी 1, साळशिरंबे 1, उंडाळे 1,नांदलापूर 1, आगाशिवगन 1, घोगाव 1, नारायणवाडी 1, मसूर 3, हनबरवाडी 1,हेळगाव 1, वाघेश्वर 2, यशवंतनगर कराड 1, कोपर्डे हवेली 1, वाठार 1, मुंढे 2, कापली 1, सुपने 1, हजारमाची 2, बेघरवस्ती कराड 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, कोळकी 1, निरगुडी 2, ठाकुरकी 1, गोखळी 1, फडतरवाडी 1, धुमाळवाडी 2, बोडकेवाडी 2, गिरवी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, वडगाव 2, पाडेगाव 1, धुळदेव 1, सुरवडी 1, कापडगाव 1, झीरपवाडी 2,
वाई तालुक्यातील भुईंज 1, सुरुर 1, कवठे 1, धोम 1, बावधन 1,
पाटण तालुक्यातील पाटण 2, तारळी 3, कोजावडे 2, त्रिपुडी 1, माजगाव 1, पांढरवाडी 1, डेरवन 1, गारवडे 2, मल्हार पेठ 1, मरळी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, अंधेरी 1, गोपुज 1, अहिरे 1, चोराडे 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9, पाचगणी 1, भिलार 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, बुध 2, गणेशवाडी 1, पुसेगाव 2, वाकेश्वर 1, कुरोली 4, औंध 6, वडूज 2, पळशी 1, वाकेश्वर 3, कळंबी 1, उंबारडे 1, राजापुर 1, खातगुण 1, गोरेगाव वांगी 1,
माण तालुक्यातील दहिवडी 3, दिवड 1, म्हसवड 3, पनवन 1,
कोरेगांव तालुक्यातील कोरेगाव 3, तारगाव 1, वाठार किरोली 1, रेवडी 1, पाडळी 1, जळगाव 2, एकसळ 1, रहिमतपूर 5, सांगवी 1,
जावली तालुक्यातील बामणोली 1, कुडाळ 1,
बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर 1, मुंबई 1, हुबलवाडी ता. वाळवा 1, कासेगाव 1, पलूस 1, कडेगाव 1,
इतर 2, अडूळ 1,
22 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार पुसेगाव ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. जावली येथील 52 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, येनके ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, खराडवाडी ता. पाटण येथील 51 वर्षीय पुरुष, अंबळे ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, कोडोली ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, वरकुटे मलवडी ता. माण येथील 77 वर्षीय पुरुष, कराड येथील 60 वर्षीय महिला, अंगापुर वंदन ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, राजापुर ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला, धनगरवाडी ता. सातारा येथील 91 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय, सातारा येथे केंजळ ता. वाई येथील 54 वर्षीय महिला, कण्हेर खेड ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, गोरेगाव वांगी ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, वडूत ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, वरकुडे बुद्रुक ता. शिराळा सांगली येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 22 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --152431
एकूण बाधित --39757
घरी सोडण्यात आलेले --30753
मृत्यू --1273
उपचारार्थ रुग्ण –7731
No comments