Breaking News

सातारा जिल्ह्यात 345 कोरोना बाधित तर 13 बाधितांचा मृत्यु

 

Corona virus Satara District updates :  13 died and 345 corona positive
        सातारा दि.9 :  जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 345 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

        सातारा तालुक्यातील सातारा 15, सामेवार पेठ 1, मंगळवार पेठ 10, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 2, प्रतापगंज पेठ 2, यादोगोपाळ पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 2, रामाचा गोट 1, संगमनगर 1, सदरबझार 6, करंजे 6, कोडोली 3, संभाजीनगर 1, तामजाईनगर 4, दौलतनगर 5, देशमुखनगर 1, पंताचा गोट 1,  विसावा नाका 1,  देगांव 4, शिवथर 8, सालवन 3, सोलवाडी सोनवणे 1, पाटखळ 6, खेड 5, कोंढवे 1, लिंब 1, कारंडवाडी 1, यशवंत नगर 1, निनाम 4, अतीत 3, पाडळी 1, बोरगांव 1, नागठाणे 2, कामेरी 1, धावडशी 1, शिवदे 1, गडकर आळी 1, तडवळे 1, अपशिंगे 1, वर्ये 3, सैदापूर 1,

        कराड तालुक्यातील  कराड 8, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 1,आगाशीवनगर 2, कोळे 1, गोलेश्वर 5, टेंभू 3, वडगांव हवेली 3, वाठार 1,येरावळे 1, मलकापूर 1, नारायणवाडी 3 , तांबवे 2,मसुर 6, रिसवड 1, निगडी 1, इंदांली 1, कावेडी 1, मानव 1, जखीणवाडी 1, भावनवाडी 1, अटके 1,धोंडेवाडी 1, गोलेश्वर 4, उंब्रज 1, शेरे 2, खुबी 1, काले 1, कार्वे 1, वेळे 1,सुरली 1,

        फलटण तालुक्यातील फलटण 1, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1,   उपळवे 2, काळज 1, धुळदेव 4, कोळकी 4, मुंजवडी 1, बरड 1, पवारवाडी 1, जाधववाडी 2, चौधरीवाडी 1, निरगुडी 1, साखरवाडी 1, पाडेगांव 1.
        
        वाई तालुक्यातील वाई  5, रविवार पेठ 1, ब्राम्हणशाही 1, गणपती आळे 1, अभेपूरी 1, इनुमान नगर 1, धोम 1,  वेळंग 1, चिखली 1, फुलेनगर 1, गुळुंब 1, गंगापूरी 2, वायगांव 1, राऊतवाडी 1, मालतापुर 1, सोनगीरवाडी 1, कानुर  1, शिरगांव 1, कवठे 3,
पाटण  तालुक्यातील पाचुपतेवाडी 1, मालदान 1, माजगांव 1, कोंजावडे 1, ढेबेवाडी 1,

        खंडाळा  तालुक्यातील लोहगाव  1, कण्हेरी 1, खेड बु. 1, बिरोबा वस्ती 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, देवळी 1,

        खटाव तालुक्यातील खटाव 1,  खातवळ 1, कातरखटाव 3,वडुज 4, काटेवाडी 1,डिस्कळ 2, करंजखोप 2,औंध 4, मायणी 1, कुरोली 1, बुध 1,  पुसेगांव 4, काटकरवाडी 3,

        माण  तालुक्यातील दहिवडी 8, शंभुखेड 2, जांभुळणी 2, बोराटवाडी 1, डोरगेवाडी 1, वरुड 1, बिदाल 1, मार्डी 3, म्हस्वड 3,

        कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 12, किन्हई 4,पिंपरी 2, दुघी 1, नागझरी 1, रहिमतपूर 1, पाडळी 1,सासुर्वे 1, एकंबे 1, कुमठे 4, वेळू 1, जळगाव 1, अंभूरी 1, निढळ 1, ल्हासुर्णे 1, बर्गेवाडी 1,
    
        जावली तालुक्यातील भोगवली 1, कुडाळ 2, सोमर्डी 1, कुसुंबी 1,
इतर बहुरकवाडी 1,वेळे कामठी 1, फडतरवाडी 1, ब्रीघतलँड हॉटेल 1, सह्याद्री 1, नेराली 1, तडवळे 1, टेंभूर्णे 1,सायगाव 1, चिकवाडी 1,

13 बाधितांचा मृत्यु

        क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये शनिवार पेठ, सातारा येथील 60 वर्षीय महिला, अरसाळ ता. कोरेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, तसेच विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मसूचर ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, म्‌हस्वड ता. माण येथील 70 वर्षीय महिला व 64 वर्षीय पुरुष, पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, समर्थ कॉलनी करंजे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जाधववाडी शिवढोण ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष,  गुलमोहर कॉलनी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपरी ता. कोरेगाव येथील 51 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी पुसेगाव ता. खटाव येथील 40 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले क्षेत्र माहुली ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, जयगाव ता. खटाव येथील 70 वर्षीय  पुरुष अशा  एकूण 13 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने --158771
एकूण बाधित --40981  
घरी सोडण्यात आलेले --32195  
मृत्यू --1332  
उपचारार्थ रुग्ण –7454  

No comments