ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएसनच्या प. महाराष्ट्र अध्यक्ष पदी अमन खान तर सातारा जिल्हा अध्यक्षपदी संदीप कदम

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दिनांक 13 ऑक्टोबर 2020 -ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएसनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी अमन खान तर सातारा जिल्हा अध्यक्षपदी संदीप कदम यांची संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गुप्ता यांचे हस्ते नियुक्ती करण्यात आली.
नुकत्याच पश्चिम महाराष्ट्र विभागातील पदाधिकार्यांच्या नियुक्या करण्यात आल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी अमन खान तर सातारा जिल्हा अध्यक्षपदी संदीप कदम यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरी पदी दिलावर खान यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल श्रद्धा राजेभोसलेे ,रेणुका शेलार , शुभम गायकवाड , जिवन मोहिते , अविनाश कारंडे , संतोष महापुरे , रोहिणी कांबळे , अविनाश कदम , राजेंद्र पाटील , शार्दूल मोहिते , परमानंद जबेंगी यांचेसह सिने - साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
No comments