ताजेतवाने, स्वादिष्ट आणि लोकप्रिय देवत्व मावा केक’ - फलटणकरांसाठी ठरतायत चव आणि दर्जाचा संगम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ सप्टेंबर २०२५ - 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून सातारा येथील लोकप्रिय देवत्व बेकर्सने फलटण शहरात आपली नवी शाखा सुरू केली असून, आता फलटणकरांना ताजेतवाने, स्वादिष्ट आणि दर्जेदार देवत्व मावा केक स्थानिक पातळीवर उपलब्ध झाला आहे.मावा केक म्हणजे चव आईच्या प्रेमाची असून पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांचे "भक्ती एंटरप्रायजेस" पेंढारकर इलेक्ट्रॉनिक्स जवळ अजंठा हेअर समोर अश्विनी लेडीज शॉपी शेजारी बुरुड गल्ली कसबा पेठ फलटण,
मावा केक आता स्थानिक पातळीवर
देवत्व मावा केक’ आता फलटण शहरातील बुरुड गल्ली, कसबा पेठ येथील भक्ती एंटरप्रायझेस’ येथे अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिक आता ताज्या व दर्जेदार मावा केकचा आनंद आपल्या जवळच्या दुकानातून घेऊ शकत आहेत.
मावा केक संपूर्ण "शुद्ध शाकाहारी"
शुद्ध मावा व दर्जेदार साहित्य फक्त शुद्ध मावा, आणि नैसर्गिक घटक वापरले जातात. सातत्यपूर्ण चव, प्रत्येक केकमध्ये एकसमान स्वाद व गुणवत्ता राखली जाते. ताजेतवाने उत्पादन ग्राहकांच्या हातात पोहोचण्यापर्यंत केक ताजेतवाने राहतो. सणासुदी, खास प्रसंगासाठी: वाढदिवस, विवाह, उत्सव व इतर खास प्रसंगासाठी योग्य साइज व डिझाइन. स्वाद आणि सौंदर्याचा संगम: चवीसोबत आकर्षक सजावट. सर्व वयोगटासाठी: लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाला आवडेल.
ग्राहकांसाठी नवा अनुभव
फलटणकरांना आता सातार्यातील दर्जेदार बेकरीचा अनुभव आपल्या शहरातच घेता येत असून, अल्पकालावधीत देवत्व बेकर्सचा ब्रँड शहरभर प्रसिद्ध होत आहे, असा विश्वास शाखेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
संपर्क - पत्रकार यशवंत खलाटे पाटील - 9822973344 / 9421213656
No comments