राज्यात रुग्णवाढीचा नवा उच्चांक; 20 हजार 489 नवे रुग्ण

20 thousand 489 new corona patients in the state
Details of district wise active corona patients in the state
मुंबई, दि.५: राज्यात शनिवारीही रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. दिवसभरात 20 हजार 489 नवे रुग्ण तर 312 मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 8 लाख 83 हजार 862, तर बळींचा आकडा 26,276 वर गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.१ टक्के आहे. आज १० हजार ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ नमुन्यांपैकी ८ लाख ८३ हजार ८६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ८१ हजार ९०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार १९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील ( Details of district wise active corona patients in the state )
मुंबई: बाधित रुग्ण- (१,५३,७१२) बरे झालेले रुग्ण- (१,२२,५६६), मृत्यू- (७८३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९७८)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,४०,९९१), बरे झालेले रुग्ण- (१,१३,७८५), मृत्यू (३९३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,२७०)
पालघर: बाधित रुग्ण- (२७,६४७), बरे झालेले रुग्ण- (२१,३१४), मृत्यू- (६३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७०१)
रायगड: बाधित रुग्ण- (३४,०४२), बरे झालेले रुग्ण-(२५,७४२), मृत्यू- (८२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४७३)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४८२९), बरे झालेले रुग्ण- (२६०५), मृत्यू- (१६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६२)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६५५), बरे झालेले रुग्ण- (७५१), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८०)
पुणे: बाधित रुग्ण- (१,९४,५५९), बरे झालेले रुग्ण- (१,३२,४११), मृत्यू- (४३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७,७७१)
सातारा: बाधित रुग्ण- (१७,७३१), बरे झालेले रुग्ण- (१०,४७१), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८४५)
सांगली: बाधित रुग्ण- (१७,६३६), बरे झालेले रुग्ण- (९५४१), मृत्यू- (५१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५७६)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२५,२४८), बरे झालेले रुग्ण- (१७,८७०), मृत्यू- (७७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६०८)
सोलापूर: बाधित रुग्ण- (२२,१७८), बरे झालेले रुग्ण- (१५,६०१), मृत्यू- (८२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७५०)
नाशिक: बाधित रुग्ण- (४४,१८४), बरे झालेले रुग्ण- (३३,९५६), मृत्यू- (९५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२७५)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४,०११), बरे झालेले रुग्ण- (१८,१४३), मृत्यू- (३४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(५५२२)
जळगाव: बाधित रुग्ण- (३०,७३०), बरे झालेले रुग्ण- (२२,११०), मृत्यू- (९१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७०५)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (३१६९), बरे झालेले रुग्ण- (१८०१), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८५)
धुळे: बाधित रुग्ण- (९१८२), बरे झालेले रुग्ण- (६६९४), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५७)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२४,६०६), बरे झालेले रुग्ण- (१८,५००), मृत्यू- (६९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१४)
जालना: बाधित रुग्ण-(४९२३), बरे झालेले रुग्ण- (३२७७), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९९)
बीड: बाधित रुग्ण- (५४२९), बरे झालेले रुग्ण- (३८६३), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२५)
लातूर: बाधित रुग्ण- (९६८२), बरे झालेले रुग्ण- (५८५४), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२४)
परभणी: बाधित रुग्ण- (३२०२), बरे झालेले रुग्ण- (१८३६), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७०)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१७११), बरे झालेले रुग्ण- (१३७४), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)
नांदेड: बाधित रुग्ण- (८८९९), बरे झालेले रुग्ण (४२७८), मृत्यू- (२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७१)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७०९०), बरे झालेले रुग्ण- (४५०९), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३८३)
अमरावती: बाधित रुग्ण- (५७४६), बरे झालेले रुग्ण- (४३९७), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०९)
अकोला: बाधित रुग्ण- (४३२४), बरे झालेले रुग्ण- (३१९४), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६५)
वाशिम: बाधित रुग्ण- (२०७७), बरे झालेले रुग्ण- (१४९०), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५३)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (३९६१), बरे झालेले रुग्ण- (२६५१), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२६)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (४००५), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३५)
नागपूर: बाधित रुग्ण- (३६,२४३), बरे झालेले रुग्ण- (१८,८०४), मृत्यू- (८७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,५५७)
वर्धा: बाधित रुग्ण- (१४३०), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५२)
भंडारा: बाधित रुग्ण- (१५५४), बरे झालेले रुग्ण- (७९२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३५)
गोंदिया: बाधित रुग्ण- (२१३३), बरे झालेले रुग्ण- (१०९८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१३)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (३५८३), बरे झालेले रुग्ण- (१४९१), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६९)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (९१९), बरे झालेले रुग्ण- (६७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४६)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८४१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६१)
एकूण: बाधित रुग्ण-(८,८३,८६२) बरे झालेले रुग्ण-(६,३६,५७४),मृत्यू- (२६,२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३५१),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,२०,६६१)
No comments