जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडील योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.
No comments